पुन्हा
एकदा विकेंड येणार, पुन्हा एकदा विकेंड येणार!!!!!!!!!
ऑफिसच्या
वर्कलोड
मुळे
थकलेल्या
मनाला
पुन्हा
एकदा
आराम
भेटणार
एसी
च्या
थंडाव्या
पेक्षा
गेलरीतल्या
हवेचा
आस्वाद
घेवून
मन तृप्त होणार
डेस्क्टोप
च्या मौस ची जागा आता टीव्ही चा रिमोट घेणार!!!!!!!!!
रामायण,
महाभारत,शक्तिमान आता नसले म्हणून काय झालं
डान्स
इंडिया डान्स, सा रे ग म प पाहून विकेंड एन्जोय करायला मिळणार
पुन्हा
एकदा विकेंड येणार, पुन्हा एकदा विकेंड येणार!!!!!!!!!
विकेंड
येताच मित्रांच्या सोबतीत पुन्हा एकदा पार्टी ची मेहफिल रंगणार
मंथ
एंड होताच भरलेलं अकौंट पुन्हा खाली होणार
बोय्फ्रेन्द्स
आपल्या गल्फ्रेन्द्स ला घेवून मुव्ही बघायला जाणार
बिचारे
नवरे, बायका पोरांना घेवून राणीच्या बागेत रमणार
पुन्हा
एकदा विकेंड येणार, पुन्हा एकदा विकेंड येणार!!!!!!!!!
शाळा
कोलेज ला सुट्टी असल्यामुळे, एरवी शांतता असलेलं घर पुन्हा एकदा फुलून जाणार
मुले
घरी असल्यामुळे घरात पुन्हा किलबिलाट वाढणार
घरातल्या
फ्रीज मध्ये असलेली आईसक्रीम पुन्हा खायला भेटणार!!!!
पाहुण्यांची
रेलचेल आता वाढणार
कन्टाळलेली
बायको स्वयंपाकाला सुट्टी देणार
ऑफर्स
च्या नावाखाली बायको सगळे मॉल पिंजून काढणार
नवऱ्यांची
मात्र दमछाक होणार
पुन्हा
एकदा विकेंड येणार, पुन्हा एकदा विकेंड येणार!!!!!!!!!
कधी
न भरणाऱ्या त्या एस टी महामंडळाच्या बसेस फुल भरून धावणार
कधी
नाही त्या कंडक्टर ला पुन्हा एकदा भाव चढणार!!!!!!!!!
आई
वडिलान पासून दूर राहणाऱ्या मुलांचा आनंद त्यांना भेटल्यानंतर गगनात नाही मावणार
बायको
पासून दूर राहणाऱ्या नवऱ्याला पुन्हा एकदा भेटण्याची ओढ लागणार
पुन्हा
एकदा विकेंड येणार, पुन्हा एकदा विकेंड येणार!!!!!!!!!