Tuesday, September 26, 2017

लग्न पहावे करुनी
लग्न पहावे करुनी
भेटेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातली परी
मिळेल तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी !!!!!!
होतील शेर सर्व सुख दुख तिच्या सोबती
वाटेल हीच तर माझी प्रेयसी!!!!!!!!!

मिळेल एक एक्सक्लूसिव पार्टनर फक्त तुमच्यासाठी
जो देईल साथ जीवनाच्या संघर्षात क्षणोक्षणी !!!!!!!!!!!!
लुटू शकाल पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आनंद तिच्या सोबती
वाटू लागेल मिळाली हक्काची एक डान्सर साल्सा साठी !!!!!!!!!!!!

शर्टाला नेहमी भेटेल कडक इस्तरी
आणि असेल तुमच्या शर्टला मेचींग पॅंट एक तरी !!!!!!!!!!!!!
तुमच्या फेवरेट गोष्टींची नोंद असेल तिच्या मनी
त्यामुळे प्रत्येक वाढदिवसाला मिळतील सरप्रायझेस नवनवीन !!!!!!!!!!!!

बिन मिठाच्या जेवणाला आता मिठाची गरज भासेल
फिका असलेला चहा सुधा आता गोड वाटू लागेल !!!!!!!!!!!
कॉलेजच्या त्या कट्या वर बसून स्वप्न रंगवणाऱ्या बेचलर ला खरा खुरा लाईफ पार्टनर भेटेल !!!!
बेरंग झालेल्या जीवनाला रोमान्स चा तडका दिल्यासारखा वाटेल

एरवी सायलेंट असणारा मोबाईल पुन्हा ट्रिंग ट्रिंग वाजू लागेल
आणि दिवसभर कामाचे कमी प्रेमाचे कॉल जास्त येतील !!!!!!!!
अस्त व्यस्त पडलेल्या वस्तू आता जाग्यावर सापडतील  
घरातल्या फोटो फ्रेम मधे आता एक ऐवजी दोन फोटो असतील !!!!!!!!!

हळू हळू येयील तुमच्या जगण्याला स्फूर्ती
कारण असेल तुमच्याकडे एक गल्फ्रेंड, एक मैत्रीण, एक बायको असं कम्प्लीट पॅकेज तिच्या रूपानी !!!!!!!!

लग्न पहावे करुनी

लग्न पहावे करुनी !!!!!!!!!

1 comment:

  1. Nice poem, doesn't feel like you just started writing. I would say you are professional writer now. Keep it up !!

    ReplyDelete

Thanks for your comments it will encourage me to write more and more on new topics

About Author

Not a born writer but like to write which depends on moods and situations.

Let's Get Connected:- Twitter | Facebook | Google Plus |