एक
रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला,
नका
विकू
मत
कुणाला,
नका
बळी
पडू
खोट्या
आश्वासनांना!!!!!!!!
उत्तर
माघा तुमच्या प्रश्नांना
आता
तरी
दाखवा
हिसका
या
पुढाऱ्यांना!!!!!!!
नका
पाहू
दिलेल्या
त्या
पैशांकडे
नका
ठेवू
गहाण
तुमचा
इमान
या
नेत्यांकडे
कडे!!!!!!!!!!
निवडणूक
येताच
मतदार
होतो
राजा
कळत
नकळत
ह्याच राजाचा
वाढत
जातो
बोजा
!!!!!!!!!!
निवडणूक
आली
कि
आठवण
होते
मतदारांची
सत्ता
हाथी
आली
कि
विसर
पडते
सामान्य
माणसांची!!!!!!!!!!
घ्या
हिशोब
एक
एक
देवेल्प्मेंटचा
नंतरच
विचार
करा
मत
देण्याचा
!!!!!!
एक
रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला,
नका
विकू
मत
कुणाला,
निवडणुकीत
सगळे
गाजवतात
आप
आपली
सभा
सभेत
विषय
मात्र
असतो
फक्त
एक
मेकांचे
पाय
खेचण्याचा
!!!!
तिकिटान
साठी
पुढाऱ्यांचे
वाढतात
रुसवे
फुगवे
त्याच्या
पुढे
मतदारांचे
प्रश्न
पडतात
फिके
!!!!!!!!!!!!!!
प्रत्येक
पार्टी प्रीपेर करते एक नवीन मॅनिफेस्टो
मतदार
मात्र तिथेच फसतो !!!!!!!!
लिस्ट
वर त्यांच्या असतात काही अजेंडे
ते
प्रयत्न मात्र असतात मतदारांना लुभावण्याचे !!!!!!
मतदारानो
जागे
व्हा
परिस्थिती
बदलूया
देश
घडवूया
!!!!!!
इफेक्टिव
आणि इफ़िशिअण्ट सरकार निवडून आणूया
प्रण
करूया
कि
मत
नाही
विकणार
कुणाला
आणि
विकू
देणार
नाही
कुणाला
!!!!!!!!!!!!
एक
रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला,
नका
विकू
मत कुणाला,!!!!!!
No comments:
Post a Comment
Thanks for your comments it will encourage me to write more and more on new topics