मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
समुद्र
किनार्या
जवळ
बसून
स्वप्न
रंगवायचे
!!!!!!!!
सगळे
सुख
दुखाचे
क्षण
शेर
करायचे
विसरून
सगळी
.दुनियदारि
!!!!!!!!!!!!!
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
पुन्हा
एकदा
बेभान
होऊन
भटकायचे
पुन्हा
एकदा
लॉंग
ड्राइव
ला
जायचे
!!!!!!!!!!!!
हातात
हात
घेऊन
पुन्हा
एकदा
मैत्रीचे
दिवस आठवायचे
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
!!!!!!!!!!!
कोणी
तरी बघेल म्हणून तासन तास आरशयात पाहून पुन्हा एकदा केस अरेंज करायचे
नवीन
नवीन फॅशनेबल कपडे घालून सुंदर दिसायचे !!!!!!!!!!!!
आंघोळ
करता करता बेसुऱ्या आवाजात का होईना पुन्हा गाणे गायचे
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
!!!!!!!!!!
मुव्हीस
मधले
डायलॉग
पुन्हा
एकदा
पाठ
करायचे
प्रोपोज
साठी
चे
नव
नवीन
फंडे
पुन्हा
एकदा
आजमावायचे
!!!!!!!!!!1
हिरोगिरी
करत करत पुन्हा इंप्रेशन टाकायचे
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
!!!!!!!!!!!!!!
एकमेकांच्या
खांद्यावर
डोकं
टेकवून
मन
मोकळे करायचे
हीर
रांझ्या
च्या
जोडी
सारखं
अजरामर
प्रेम
करायचे
!!!!!!!!!!
असे
हे
आयुष
मला
पुन्हा
एकदा
जगायचे
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे
!!!!!!
मला
पुन्हा
एकदा
प्रेम
करायचे !!!!!!
No comments:
Post a Comment
Thanks for your comments it will encourage me to write more and more on new topics