Tuesday, September 26, 2017

लग्न पहावे करुनी
लग्न पहावे करुनी
भेटेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातली परी
मिळेल तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी !!!!!!
होतील शेर सर्व सुख दुख तिच्या सोबती
वाटेल हीच तर माझी प्रेयसी!!!!!!!!!

मिळेल एक एक्सक्लूसिव पार्टनर फक्त तुमच्यासाठी
जो देईल साथ जीवनाच्या संघर्षात क्षणोक्षणी !!!!!!!!!!!!
लुटू शकाल पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आनंद तिच्या सोबती
वाटू लागेल मिळाली हक्काची एक डान्सर साल्सा साठी !!!!!!!!!!!!

शर्टाला नेहमी भेटेल कडक इस्तरी
आणि असेल तुमच्या शर्टला मेचींग पॅंट एक तरी !!!!!!!!!!!!!
तुमच्या फेवरेट गोष्टींची नोंद असेल तिच्या मनी
त्यामुळे प्रत्येक वाढदिवसाला मिळतील सरप्रायझेस नवनवीन !!!!!!!!!!!!

बिन मिठाच्या जेवणाला आता मिठाची गरज भासेल
फिका असलेला चहा सुधा आता गोड वाटू लागेल !!!!!!!!!!!
कॉलेजच्या त्या कट्या वर बसून स्वप्न रंगवणाऱ्या बेचलर ला खरा खुरा लाईफ पार्टनर भेटेल !!!!
बेरंग झालेल्या जीवनाला रोमान्स चा तडका दिल्यासारखा वाटेल

एरवी सायलेंट असणारा मोबाईल पुन्हा ट्रिंग ट्रिंग वाजू लागेल
आणि दिवसभर कामाचे कमी प्रेमाचे कॉल जास्त येतील !!!!!!!!
अस्त व्यस्त पडलेल्या वस्तू आता जाग्यावर सापडतील  
घरातल्या फोटो फ्रेम मधे आता एक ऐवजी दोन फोटो असतील !!!!!!!!!

हळू हळू येयील तुमच्या जगण्याला स्फूर्ती
कारण असेल तुमच्याकडे एक गल्फ्रेंड, एक मैत्रीण, एक बायको असं कम्प्लीट पॅकेज तिच्या रूपानी !!!!!!!!

लग्न पहावे करुनी

लग्न पहावे करुनी !!!!!!!!!
एक रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला, नका विकू मत कुणाला,
एक रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला, नका विकू मत कुणाला,
नका बळी पडू खोट्या आश्वासनांना!!!!!!!!
उत्तर माघा तुमच्या प्रश्नांना
आता तरी दाखवा हिसका या पुढाऱ्यांना!!!!!!!

नका पाहू दिलेल्या त्या पैशांकडे  
नका ठेवू गहाण तुमचा इमान या नेत्यांकडे कडे!!!!!!!!!!
निवडणूक येताच मतदार होतो राजा
कळत नकळत  ह्याच राजाचा वाढत जातो बोजा !!!!!!!!!!

निवडणूक आली कि आठवण होते मतदारांची
सत्ता हाथी आली कि विसर पडते सामान्य माणसांची!!!!!!!!!!
घ्या हिशोब एक एक देवेल्प्मेंटचा
नंतरच विचार करा मत देण्याचा !!!!!!
एक रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला, नका विकू मत कुणाला,

निवडणुकीत सगळे गाजवतात आप आपली सभा
सभेत विषय मात्र असतो फक्त एक मेकांचे पाय खेचण्याचा !!!!
तिकिटान साठी पुढाऱ्यांचे वाढतात रुसवे फुगवे
त्याच्या पुढे मतदारांचे प्रश्न पडतात फिके !!!!!!!!!!!!!!

प्रत्येक पार्टी प्रीपेर करते एक नवीन मॅनिफेस्टो 
मतदार मात्र तिथेच फसतो !!!!!!!!
लिस्ट वर त्यांच्या असतात काही अजेंडे
ते प्रयत्न मात्र असतात मतदारांना लुभावण्याचे !!!!!!

मतदारानो जागे व्हा परिस्थिती बदलूया
देश घडवूया !!!!!!
इफेक्टिव आणि इफ़िशिअण्ट सरकार निवडून आणूया
प्रण करूया कि मत नाही विकणार कुणाला आणि विकू देणार नाही कुणाला !!!!!!!!!!!!

एक रिक्वेस्ट सगळ्यांना नका विकू मत कुणाला, नका विकू  मत कुणाला,!!!!!!
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे
समुद्र किनार्‍या जवळ बसून स्वप्न रंगवायचे !!!!!!!!
सगळे सुख दुखाचे क्षण शेर करायचे
विसरून सगळी .दुनियदारि !!!!!!!!!!!!!
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे

पुन्हा एकदा बेभान होऊन भटकायचे
पुन्हा एकदा लॉंग ड्राइव ला जायचे !!!!!!!!!!!!
हातात हात घेऊन पुन्हा एकदा मैत्रीचे दिवस आठवायचे  
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे !!!!!!!!!!!

कोणी तरी बघेल म्हणून तासन तास आरशयात पाहून पुन्हा एकदा केस अरेंज करायचे
नवीन नवीन फॅशनेबल कपडे घालून सुंदर दिसायचे !!!!!!!!!!!!
आंघोळ करता करता बेसुऱ्या आवाजात का होईना पुन्हा गाणे गायचे
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे !!!!!!!!!!

मुव्हीस मधले डायलॉग पुन्हा एकदा पाठ करायचे
प्रोपोज साठी चे नव नवीन फंडे पुन्हा एकदा आजमावायचे !!!!!!!!!!1
हिरोगिरी करत करत पुन्हा इंप्रेशन टाकायचे
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे !!!!!!!!!!!!!!

एकमेकांच्या खांद्यावर डोकं टेकवून मन मोकळे करायचे
हीर रांझ्या च्या जोडी सारखं अजरामर प्रेम करायचे !!!!!!!!!!
असे हे आयुष मला पुन्हा एकदा जगायचे

मला पुन्हा एकदा प्रेम करायचे !!!!!!
मला पुन्हा एकदा प्रेम करायचे !!!!!!

About Author

Not a born writer but like to write which depends on moods and situations.

Let's Get Connected:- Twitter | Facebook | Google Plus |